Thursday, April 24, 2008

शक्कल

बबांना म्ह्टलं " आणा
एक छानपैकी बँट "
तर बबांनी काल आणली
नवी कोरी हँट

माला आला राग
पण काहीच नाही बोललो
ऐकण्यात झाली चूक
आसेच रून चललो

आई म्हणाली "आता
ठेवून दे ती हँट
नंतर
कधीतरी सांगेन
आणायला मी बँट

आँफ़ीसात जताना आज
बबांनीच घातली हँट
तेव्हा मात्र पडलो
आम्ही पुरते चँट

नंतर लक्षात आले
ती बाबांची होती शक्कल
लपवण्यासाठी आपले
गुलगुलीता टक्कल


Wednesday, April 23, 2008

बोबडकांदा !!!

थदले मला तिलवतात
बोबलतांदा बोबलातांदा
मला त्यांता लाद येतो
तलतो मी मद त्यांता वांदा

एतादा मी आईला मतलं
"दे ना मला थोलं थोबलं "
आई म्हणाली "नित बोल"
"थोलून दे हे बोलनं बोबलं"

लादवलो मी थूप तेव्हां
लुथून बतलो तोपल्यात दाऊन
आइतं लत्थं नव्हतं तेव्हां
थोदलं थोबलं तातलं थाऊन

ताई आनि दादा थुद्दा
तिलवून माला हैलान तलतात
बोबलतांदया, बोबलतांदया
आथीत मला हात मालतात

तोनावल मादा विथवात नाही
तुम्हीत आता माला थांदा
तुम्हालाही वातत्तं ता हो
आहे मी एत बोबलतांदा ?